Posts

Showing posts from February, 2025
Image
इयत्ता पहिलीपासून प्राथमिक वर्गासाठी चित्र वाचणे (Picture Reading) उपक्रमाचे स्वरूप: मुलांना विविध रंगीबेरंगी चित्रे दाखवली जातात आणि त्या चित्रांवर आधारित इंग्रजी शब्द किंवा वाक्ये सांगण्यास सांगितले जाते. उदाहरणार्थ, चित्रात एक कुत्रा दिसत असेल, तर शिक्षक मुलांना "This is a dog." असे सांगण्यास सांगू शकतात. उदाहरण: एक चित्र दाखवून ज्यात एक पप्पी (कुत्र्याचे पिल्लू) आहे, आणि मुलांना "What is this?" विचारून ते "It’s a puppy." असे उत्तर देण्यास प्रेरित करता येईल.  बालवाडीचे विद्यार्थ्यांकडून एवढी मोठी वाक्य बोलून घेण्याचा अपेक्षित नसलं तरी त्यांना एका वाक्यात वस्तूचे इंग्रजी नाव सांगता आले असा प्रत्यक्ष अनुभव आला. विद्यार्थ्यांचा मराठी भाषेसोबतच सहजच इंग्रजी भाषेचा शब्द भर नाही वाढत जात असल्याचे लक्षात आलं.