Posts

Image
 शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरी नित्य नियमाने माझ्या ,'ऑपरेशन365+'या उपक्रमांतर्गत रोज प्रमाणे आजही भेट दिली.
Image
 बेरीज (Addition) : 1. शून्य आणि दोन यांची बेरीज किती होईल? 2. एक आणि सहा यांची बेरीज किती होईल? 3. तीन आणि सात यांची बेरीज किती होईल? 4. पाच आणि दोन यांची बेरीज किती होईल? 5. आठ आणि शून्य यांची बेरीज किती होईल? 6. दोन आणि तीन यांची बेरीज किती होईल? 7. सहा आणि एक यांची बेरीज किती होईल? 8. सात आणि शून्य यांची बेरीज किती होईल? 9. चार आणि पाच यांची बेरीज किती होईल? 10. एक आणि चार यांची बेरीज किती होईल? 11. तीन आणि तीन यांची बेरीज किती होईल? 12. शून्य आणि पाच यांची बेरीज किती होईल? 13. सहा आणि दोन यांची बेरीज किती होईल? 14. सात आणि चार यांची बेरीज किती होईल? 15. शून्य आणि सात यांची बेरीज किती होईल? 16. एक आणि दोन यांची बेरीज किती होईल? 17. पाच आणि सहा यांची बेरीज किती होईल? 18. चार आणि एक यांची बेरीज किती होईल? 19. शून्य आणि तीन यांची बेरीज किती होईल? 20. सहा आणि चार यांची बेरीज किती होईल? 21. सात आणि दोन यांची बेरीज किती होईल? 22. आठ आणि पाच यांची बेरीज किती होईल? 23. शून्य आणि आठ यांची बेरीज किती होईल? 24. तीन आणि सहा यांची बेरीज किती होईल? 25. दोन आणि पाच यांची बेरीज किती होईल? Imag...
Image
इयत्ता पहिलीपासून प्राथमिक वर्गासाठी चित्र वाचणे (Picture Reading) उपक्रमाचे स्वरूप: मुलांना विविध रंगीबेरंगी चित्रे दाखवली जातात आणि त्या चित्रांवर आधारित इंग्रजी शब्द किंवा वाक्ये सांगण्यास सांगितले जाते. उदाहरणार्थ, चित्रात एक कुत्रा दिसत असेल, तर शिक्षक मुलांना "This is a dog." असे सांगण्यास सांगू शकतात. उदाहरण: एक चित्र दाखवून ज्यात एक पप्पी (कुत्र्याचे पिल्लू) आहे, आणि मुलांना "What is this?" विचारून ते "It’s a puppy." असे उत्तर देण्यास प्रेरित करता येईल.  बालवाडीचे विद्यार्थ्यांकडून एवढी मोठी वाक्य बोलून घेण्याचा अपेक्षित नसलं तरी त्यांना एका वाक्यात वस्तूचे इंग्रजी नाव सांगता आले असा प्रत्यक्ष अनुभव आला. विद्यार्थ्यांचा मराठी भाषेसोबतच सहजच इंग्रजी भाषेचा शब्द भर नाही वाढत जात असल्याचे लक्षात आलं.
 तुमचे आज रोजी वय मोजा.👇 http://shikshakm.blogspot.com/p/var-startyear-1900var-endyear-2099var.html
Image
प्रजासत्ताक दिनी सचित्र बालमित्र या उजळणी पुस्तकाचे वितरण. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय समिती अध्यक्ष श्री. सतीश दशरथ कोळी यांची उपस्थिती होती. श्री. सतीश कोळी हे नेहमीच शाळेला आणि विद्यार्थ्यांना आवश्यक मदत करत असतात. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी सचित्र बालमित्र या उजळणी पुस्तकाचे मोफत वितरण केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकामुळे शैक्षणिक दृष्टिकोनातून मोठे फायदे होणार आहेत. श्री. सतीश कोळी यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल आणि त्यांचा शैक्षणिक विकास साधता येईल. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील, सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी श्री. सतीश कोळी यांचे मनापासून आभार मानले. 
Image
  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथे प्रवेश मिळवण्यासाठी  खालील ऑनलाइन फॉर्म लिंकला स्पर्श करा.👇 https://surveyheart.com/form/67a766310cf4b9686c92d0ff
Image
 वर्षभरात विद्यार्थ्यांना तसेच पालकांना वर्षातील 365 दिवसांपेक्षाही अधिक वेळा घरी भेट देण्याचा आणि प्रत्यक्ष उपस्थिती वाढवण्याचा संकल्प.                         अर्थातच.              ऑपरेशन थ्री 365+  "शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला चालना देण्यासाठी पालकांच्या भेटी घेतल्या जात आहे. या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित उपस्थितीला प्रोत्साहन मिळेल."  -  शैलेश शिरसाठ.